S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू
  • VIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू

    Published On: Sep 6, 2018 11:27 PM IST | Updated On: Sep 6, 2018 11:27 PM IST

    चंद्रपूर,ता.6 सप्टेंबर : चंद्रपुर जिल्ह्यात भद्रावती इथं बस स्टॅण्डजवळ आज पट्टेदार वाघ दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र नागरिकांनी गर्दी करून वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. वन विभागही वाघाला शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close