पेट्रोलला बाय बाय! एकदा चार्ज केल्यावर 200 किमी धावणार 'या' 3 गाड्या

एकदा चार्जिंग केल्यानंतर 150 ते 200 किमी धावणाऱ्या कार लवकरच लाँच केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच तासाभरात कारची बॅटरी 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्जिंग होते.

  • Share this:

एका वर्षाच्या आत लवकरच तीन बजेट कार लाँच करण्यात येणार आहेत. भारतातील वेगवेगळ्या कार कंपन्या यांची निर्मिती केली आहे. आतापर्यंत भारतात लाँग रेंज इलेक्ट्रिक कारमध्ये ह्यूंडाईच्या कोना कारचा समावेश आहे. आता तीन कार वर्षभरात लाँच होणार आहेत.

मारुती सुझुकी 50 इलेक्ट्रीक प्रोटोटाइप या मॉडेलवर काम करत आहे. ते लवकरच इलेक्ट्रीक कार लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीनं अद्याप याबद्दल घोषणा केलेली नाही. ही कार एकदा चार्जिंग केल्यावर 200 किमीपर्यंत जाईल असं म्हटलं जात आहे. पेट्रोल इंजिनची ही कार वॅगन आरसारखीच असेल. 10 लाख रुपयांपर्यंत या कारची किंमत असू शकते.

टाटा मोटर्सनं नुकतंच म्हटलं की पुढच्या वर्षी जानेवारी पर्यंत टाटा नेक्सन एसयुव्हीची इलेक्ट्रिक कार बाजारात येईल. या कारबद्दल अद्याप सविस्तर माहिती दिली नसली तरी पेट्रोल कार चार्जिंगवर 250 ते 300 किमीपर्यंत जाऊ शकते. याची किंमत 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते. टाटा कंपनी आणखी 3 मॉडेलवरही काम सुरू करणार आहे.

गेल्या वर्षी महिंद्रानं Mahindra eKUV100 ही इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याचं म्हटलं होतं. यावर्षाच्या अखेरीस कार बाजारात येऊ शकते. यामध्ये एकदा बॅटरी चार्जिंग केल्यानंतर 140 किमीपर्यंत कार धावू शकते. ही बॅटरी तासाभरात 80 टक्क्यांहून जास्त चार्ज होते. 10 लाख रुपयांपर्यंत ही कार बाजारात येऊ शकते.

ह्यूंडाईच्या कोना कारची किंमत 20 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या तुलनेत टाटा, महिंद्रा आणि मारुती स्वस्तात इलेक्ट्रिक कार तयार करु शकते. या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2019 12:43 PM IST

ताज्या बातम्या