News18 Lokmat

न खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2018 09:21 PM IST

न खेळताच हा खेळाडू बनला नंबर 1, विराटची घसरगुंडी

इंग्लंड विरुद्धच्या दूसऱ्या कसोटी सामन्यात केलेली निकृष्ठ फलंदाजी विराट कोहलीला महागात पडली आहे.

सोमवारी आयसीसी कसोटी क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात विराटची दूसऱ्या नंबरवर घसरण झाली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकल्यानंतर कोहली 32 महिन्यानंतर जगातला नंबर वन फलंदाज बनला होता. ऑस्ट्रेलियाचा दमदार खळाडू स्टीव स्मिथ याला त्याने मागे टाकले होते.

लॉर्ड्सच्या मैदानात 23 आणि 17 अशा एकुण 40 धावा करुन विराटने 15 पॉइंट्स गमावले. सध्या विराट 919 च्या पॉइंट्ससह दूसऱ्या क्रमांकावर आहे.

मात्र, स्टीव स्मिथ हा न खेळताच 929 अकांसह पुन्हा आयसीसी कसोटी क्रमवारित पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 08:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...