बॉयफ्रेंडपासून लग्नापर्यंत सपना चौधरीच्या आयुष्यातील या 5 गोष्टी आजही कोणाला माहीत नाही

सपना राजकारणात उतरण्यास उत्सुक आहे की नाही हे येत्या दिवसांमध्ये कळेलच. मात्र सपना चौधरीशी निगडीत इतर अनेक प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत.

  • Share this:

हरियाणाची स्टार डान्सर आणि एक्स बिग बॉस स्पर्धक सपना चौधरी सध्या तिच्या राजकीय पदार्पणामुळे चर्चेत आहे. सपना कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करते याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. सुरुवातीला ती काँग्रेस पक्षात जाणार असं म्हटलं जात होतं. आता मात्र तिने ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. सपनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

लव्ह लाइफ- सपना चौधरीचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे? या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत तिच्या प्रेक्षकांना मिळालेलं नाहीये. सपनाचा कोणी प्रियकर आहे की ती अजूनही सिंगल आहे याबद्दलचे अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात आहेत. तिचं नाव कोणत्याही व्यक्तीसोबत आजपर्यंत जोडलं गेलेलं नाही. सपनाच्या लव्ह लाइफशी निगडीत गोष्ट तिच्या चाहत्यांना फारशी माहिती नाही.

लग्न- सपना चौधरी जेव्हा लाइमलाइटमध्ये होती तेव्हाही ती आपल्या लव्ह लाइफबद्दल लो- प्रोफाइल राहणं पसंत करायची. बिग बॉस 11 मध्ये येण्याआधी ती तेवढी प्रसिद्ध नव्हती. तेव्हा तिच्या लग्न झाल्याच्याही चर्चा होत्या. मात्र या चर्चा फक्त अफवाच होत्या.

मानधन- सपना चौधरीची ख्याती आता फक्त उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहारपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. बिग बॉस 11 मध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्या स्टार व्हॅल्यूमध्ये चांगलीच वाढ झाली. ती अनेक सिनेमांमध्ये आणि सेलिब्रिटी इव्हेंटमध्ये आवर्जुन दिसू लागली. सपनाचा स्टारडमसोबत मानधनही वाढलं. सपना नेमकी किती मानधन घेते याबद्दल जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता आहे.

खासगी आयुष्य- सपना तिच्या निर्भीड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ती फक्त आपल्या मनाचं ऐकते आणि बिंधास्त जगते. सपनाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल तर साऱ्यांनाच माहीत आहे पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहीत नाही. सपनाचे मित्र- मैत्रिणी कोण आहेत.. तिचं खासगी आयुष्यं कसं आहे याबद्दल कोणालाच कसलीच कल्पना नाहीये.

सपना चौधरीशी निगडीत या प्रश्नांची उत्तरं तिचे चाहते गुगलवरही शोधत असतात. असं म्हटलं जातं की, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर सपनाने मेकओव्हर केलं. देसी अंदाजात राहणारी सपना आता मॉर्डन लूकमध्ये दिसते. तिचा बदललेला फॅशन सेन्स अनेकांना आवडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 06:13 PM IST

ताज्या बातम्या