• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : बंदरावर आलेल्या वादळाने बोटी उलटल्या, थरार कॅमेऱ्यात कैद
  • Special Report : बंदरावर आलेल्या वादळाने बोटी उलटल्या, थरार कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 11:01 PM IST | Updated On: Feb 10, 2019 11:01 PM IST

    रत्नागिरी, 10 फेब्रुवारी : रत्नागिरी जिल्ह्यात बुरोंडी हे पारंपरीक बंदर असून अचानक या बंदरात वादळ येवून धडकल्यामुळं मच्छिमारांची एकचं धावपळ झाली. वादळाच्या तड़ाख्यामुळं समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या बोटी उलटल्या. मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात हा सगळा थरार कैद झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी