कपिल शर्माने केलं पंतप्रधान मोदींच्या ‘सेन्स ऑफ ह्युमर’च कौतुक

तुम्हाला भेटून आनंद झाला. या भेटीत मला कळलं की देशाला प्रगत करण्यासाठी तुमच्याकडे किती चांगल्या कल्पना आहेत.

  • Share this:

‘द कपिल शर्मा शो’मधून पुन्हा एकदा धमाकेदार पूनरागमन करणारा कपिल शर्मा सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील त्याच्या आगमनासोबत त्याची लोकप्रियताही वाढत आहे.

नुकताच कपिल पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटला. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोदी मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनाला आले होते.

या दरम्यान बॉलिवूडचे अनेक कलाकारही उपस्थित होते. कपिल शर्मानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी मोदी आणि कपिलची भेट झाली. स्वतः कपिलनेही त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मोदी आणि कपिल एकमेकांना फार आपुलकीने भेटताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जेठालाल अर्धात अभिनेते दिलीप जोशीही दिसत आहेत.

फोटो शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान. तुम्हाला भेटून आनंद झाला. या भेटीत मला कळलं की देशाला प्रगत करण्यासाठी तुमच्याकडे किती चांगल्या कल्पना आहेत. तसेच आमच्या सिनेसृष्टीच्या प्रगतीसाठीही तुमच्याकडे वेगळा दृष्टीकोन आहे. तसच मला हेही सांगायचं आहे की तुमच्याकडे उत्कृष्ट अशी विनोदबुद्धी आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या