मोनिका बेदीला पाहण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याने बाथरूममध्ये लावले होते सीसीटीव्ही कॅमेरे

मोनिकाला आंघोळीसाठी खास डव साबण दिला जायचा. एवढंच नाही तर दररोज कुठल्या ना कुठल्या थ्री स्टार हॉटेलचं जेवण तिला दिलं जायचं.

  • Share this:

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुंड अबू सालेमची प्रेयसी मोनिका बेदीचा आज ४४ वा वाढदिवस. अबु सालेमसोबत नाव जोडल्या गेल्यापासून मोनिकाच्या करिअरला उतरती कळा लागली असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे.

मोनिकाला खोटा पासपोर्ट बाळगण्याप्रकरणी डिसेंबर २००६ ते जुलै २००७ पर्यंत भोपाळमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. या दरम्यान तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने तिला पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा मोनिकाचं एमएमएस बनवण्यासाठी त्याने बाथरूममध्येही कॅमेरे लावले होते.

मोनिका आणि अबू सालेमला भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा तिथला पोलीस अधिकारी पुरुषोत्तम सोमकुंवर आणि त्याच्या विभागातील अन्य अधिकारी मोनिकाच्या अवती भवतीच असायचे.

पुरुषोत्तम तर मोनिकाच्या प्रेमातच पडला होता. मोनिकाने एखादी गोष्ट मागितली आणि पुरुषोत्तमने ती दिली नाही असं कधी झालंच नाही. तिची प्रत्येक मागणी पुरुषोत्तम काही मिनिटांत पूर्ण करायचा.

यादरम्यान अशा ही गोष्टी व्हायरल झाल्या होत्या की, मोनिकाला आंघोळीसाठी खास डव साबण दिला जायचा. एवढंच नाही तर दररोज कुठल्या ना कुठल्या थ्री स्टार हॉटेलचं जेवण तिला दिलं जायचं.

तिचं सौंदर्य खराब होऊ नये म्हणून अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधनं तुरुंगात पाठवली जायची.

मोनिकाच्या सौंदर्यावर तिथले अधिकारी एवढे प्रेमात होते की, वेळेच्या आधी जाणारे अधिकारी वेळ संपूनही तासन् तास ऑफिसमध्येच बसायचे.

पुरुषोत्तम सोमकुंवर मोनिकाच्या प्रेमाचा वर्षाव होत होता, की बाहेरुन कोणी त्याच्यावर वरदहस्त ठेवला होता याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

मार्च २०१२ मध्ये त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात सात कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम मिळाली. सध्या पुरुषोत्तम इंदोररमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या