• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मोदींची फटकेबाजी, पान खाऊन पिंक टाकणाऱ्यांवर लगाम कोण लावणार?
  • SPECIAL REPORT: मोदींची फटकेबाजी, पान खाऊन पिंक टाकणाऱ्यांवर लगाम कोण लावणार?

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 02:48 PM IST | Updated On: Jun 1, 2019 02:48 PM IST

    मुंबई, 1 जून: पान खाऊन रस्त्यावर थुंकण्यात कुठली देशभक्ती असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत पान, गुटखा,तंबाखूची तल्लफ करणाऱ्यांना फटकारलं होतं. मोदींच्या या वक्तव्याचा या तल्लफबाजांवर खरंच काही परिणाम झाला आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्याच्या विविध शहरात जावून रिअॅलिटी चेक केलं.पाहुया हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी