• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आता सरकारी योजनेतून मिळणार फक्त एक घर?
  • SPECIAL REPORT: आता सरकारी योजनेतून मिळणार फक्त एक घर?

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 09:45 AM IST | Updated On: Aug 17, 2019 09:50 AM IST

    मुंबई, 17 ऑगस्ट : सरकारकडून लवकरच 'एक व्यक्ती, एक घर' योजना लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध सरकारी गृह योजनेतून एका पेक्षा जास्त घरं घेणाऱ्यांवर आता लगाम लागणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष सरकारी घरांची प्रतिक्षा करणाऱ्या गरजवंतांना दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी