• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मल्हारी लाहिरे या लष्करी जवानावर अंत्यसंस्कार, 2 वर्षाच्या मुलाने दिला मुखाग्नी
  • VIDEO: मल्हारी लाहिरे या लष्करी जवानावर अंत्यसंस्कार, 2 वर्षाच्या मुलाने दिला मुखाग्नी

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 05:21 PM IST | Updated On: Sep 8, 2019 05:21 PM IST

    मनमाड, 08 सप्टेंबर : वीरमरण आलेल्या नांदगांव तालुक्यातील कर्ही इथल्या मल्हारी लाहिरे या लष्करी जवानावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा 2 वर्षाचा मुलगा सार्थक यानं अग्निडाग दिला. गुजरातच्या जामनगर इथं कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून लाहिरेंचा काल मृत्यू झाला होता. मन हेलावून टाकणारे हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यांच्या अंत्यसंस्काराला आजूबाजू्च्या परिसरातील जनसमुदाय लोटला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading