Home /News /news /

मुलीला मास्क घालायला सांगितल्याचा राग, बापाने सेक्युरीटी गार्डला घातल्या गोळ्या

मुलीला मास्क घालायला सांगितल्याचा राग, बापाने सेक्युरीटी गार्डला घातल्या गोळ्या

या माहितीने जगभरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

या माहितीने जगभरातल्या लोकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी हल्लेखोर कुटुंबातल्या पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

    न्यूयॉर्क 07 मे: अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जगात सर्वात जास्त अमेरिकेतच कोरोनाचे बळी गेले आहेत. तिथे पूर्णपणे लॉकडाऊन केलं नसलं तरी मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे सक्तीचं केलं आहे. मात्र त्याचंही लोक पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. मिशिगन मध्ये तर धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलीला मास्क घालायला का सांगितला म्हणून रागाच्या भरात वडिलाने सेक्युरेटी गार्डलाच गोळ्या घालून ठार केलं.कॅलव्हीन म्युनरेलन हा 43 वर्षांचा सेक्युरेटी गार्ड हा एका सुपर मार्केटमध्ये ड्युटी करत होता. त्यावेळी एक कुटुंब खरेदीसाठी आलं होतं. मात्र त्यातल्या एका मुलीच्या चेहेऱ्यावर मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे कॅलव्हीनने त्या मुलीला मास्क घालण्याची सूचना केली.मात्र मध्ये गेल्यानंतरही तीने मास्क काही घातला नाही. त्यामुळे या मुलीचं बील काही करू नका असं त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर ती मुलगी कारमध्ये निघून गेली. त्यानंतर ती कार पुन्हा त्या स्टोअर्समध्ये आली. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी काही जण होते.त्यातल्या एकाने रागाच्या भरात कॅलव्हीनवर गोळीबार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आणि हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी त्या कुटुंबातल्या पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. किम जोंग वापरतायत बॉडी डबल? जुन्या आणि नव्या व्हायरल PHOTO मध्ये आहेत 'हे' फरक दरम्यान, कोरोनाविरुद्धचा टास्क फोर्स भंग केला जाणार नाही असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. या आधी हा टास्क फोर्स भंग करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हेही वाचा - रुग्णसेवा हेच आमचं कर्तव्य! कोरोना रुग्णांसाठी शीख डॉक्टर स्वत:ची दाढी करणार चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या