• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आधी अन्नासाठी तडफड आणि आता पुरग्रस्तांसमोर रोगराईचं संकट!
  • SPECIAL REPORT: आधी अन्नासाठी तडफड आणि आता पुरग्रस्तांसमोर रोगराईचं संकट!

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 10:23 AM IST | Updated On: Aug 10, 2019 10:23 AM IST

    कोल्हापूर, 10 ऑगस्ट : कोल्हापूरच्या आंबेवाडीत आजही पूराची पाणीपातळी कमी झाली नाही आहे. पहिला मजला पाण्यात गेल्यामुळं लोकांनी घराच्या छतावर आश्रय घेतला आहे. घरातलं होत नव्हतं ते सगळं संपलं आहे. आता सरकारच्या मदतीकडे पूरग्रस्तांचे डोळे लागलेत. तर रोगराईचं संकटही पूरग्रस्तांवर घोंगावू लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading