• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रस्त्यावर चालताना मोकाट वळूने महिलेला उचलून फेकलं, लोकांची धावपळ
  • VIDEO : रस्त्यावर चालताना मोकाट वळूने महिलेला उचलून फेकलं, लोकांची धावपळ

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 02:45 PM IST | Updated On: Sep 5, 2019 03:00 PM IST

    नागपूर, 05 नांदेडमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. ही मोकाट जनावरं लोकांच्या जीवावर उठले आहेत. नांदेडच्या वजीराबाद भागात बाळासह असलेल्या एका महिलेला मोकाट जनावरानं उचलून फेकलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही महिला बोलत असताना अचानक आलेल्या बैलानं तिला धडक दिली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी