स्वप्नातल्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी, पुण्यातील कोलते-पाटील यांचा सर्वात मोठा गृहोत्सव BHK सिझन-2

स्वप्नातल्या घराच्या शोधात असलेल्यांसाठी, पुण्यातील कोलते-पाटील यांचा सर्वात मोठा गृहोत्सव BHK सिझन-2

"फक्त बांधकाम नाही तर निर्मिती" हे आमचं फक्त म्हणणं नाही तर कोलते-पाटील यांचं ते तत्वज्ञान आहे.

  • Share this:

"फक्त बांधकाम नाही तर निर्मिती" हे आमचं फक्त म्हणणं नाही तर कोलते-पाटील यांचं ते तत्वज्ञान आहे. वर्तमान काळातली आवश्यकता आणि भविष्यातला गरजा ओळखून आम्ही फक्त दगड-विटांचे  बांधकाम करत नाही तर आम्ही देतो तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं एक परिपूर्ण घर! जिथे फक्त सीमेंटच्या भिंती नसतील तर एक आपलेपणा असेल, जिव्हाळा असेल.आणि असं ठिकाण असेल जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदात राहू शकाल.

तुम्ही दाखवलेला हाच विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. याच प्रेरणेचे मूल्य जपत आम्ही गेली 25 वर्ष घरांचं स्वप्न साकारण्यासाठी झटत आहोत. तुमच्या घराचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आम्ही दररोज ध्येयानं काम करत आहोत.

याचाच एक भाग म्हणजे BHK सिझन -1 मधील उस्फुर्त प्रतिसादानंतर कोलते-पाटील, पुण्याचे सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह डेव्हलपर्स घेऊन आले आहेत BHK सिझन २ एका वेगळ्या भव्य रुपात. पुन्हा एकदा आम्ही देत आहोत तुमची लाइफस्टाइल सुधारण्याची सुवर्णसंधी.

BHK सिझन २ गृहोत्सवात आलिशान, प्रशस्त त्याचबरोबर मध्यम असे तुम्हाला पाहिजे तसे घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. याचबरोबर

अप्रतिम गृहपर्याय: 1 / 2 / 3 / 4 रूम, लिविंग, किचन स्पेसेस असलेली घरं

अविश्वसनीय किमतींचे पर्याय: ₹२५.५ लाखांपासून ते ३.१८ कोटी पर्यंत.

बेस्ट लोकेशन्स: पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी असलेले गृहप्रकल्प

आकर्षित प्रकल्प श्रेणी: निअरिंग पझेशन, अंडर कन्स्ट्रक्शन व न्यूली लाँच अपार्टमेंट्स.

अप्रतिम ऑफर्स:

·    सुलभ पेमेंट प्लॅन

·    GST सवलत

·    आंतरराष्टीय सहलीची संधी

·    व्हाईट गुड्स आणि बरेच सरप्राइझेस!

पुणे मधील गृहप्रकल्प

o    आयव्ही इस्टेट

o    सेन्ट्रिया

o    टस्कन पार्कलॅंड

o    लाईफ रिपब्लिक

o    वेस्टर्न अवेन्यू

o    स्टारगेझ प्लॅटिनम सिरीज

o    थ्री ज्वेल्स

o    सिलॅण्ट्रो

o    24K ऑप्युला

o    24K एट्रिया

o    24K सेरिनो     बंगळुरू मधील गृहप्रकल्प

o    मिराबीलीस

o    राग फेज २

o    आय टॉवर्स एक्सनटे

o    24K ग्राझिओ

अधिक माहितीसाठी -

कोलते-पाटील – BHK सिझन-2 मधल्या प्रकल्पांविषयी आणि विविध ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट्सला भेट द्या.

पुणे प्रकल्प आणि ऑफर्ससाठी: http://www.koltepatil.com/BHK-Campaign-Pune

बंगळुरू प्रकल्प आणि ऑफर्ससाठी: http://www.koltepatil.com/BHK-Campaign-Bangaluru

किंवा कॉल करा- 1800 266 6654

त्वरा करा, कारण ऑफर्स फक्त 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत वैध आहे

All projects are registered with RERA available under registered projects. Offers will vary for every project. * T & C Apply

First published: February 5, 2019, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading