BREAKING : वृद्धेच्या वेषात 36 वर्षीय महिलेने शबरीमाला मंदिरात केला प्रवेश

शबरीमला मंदिरामध्ये 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

  • Share this:

शबरीमला मंदिरामध्ये 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश नसल्यामुळे एका 36 वर्षीय महिलेने वेषांतर करून मंदिरात प्रवेश केला आहे.

एस पी मंजू या 36 वर्षीय महिलेने मंदिरात प्रवेश केला आहे.

वृद्ध महिलेचा वेश परिधान करून मंजू मंदिरात गेल्या आणि त्यांनी गाभाऱ्यात जाऊन आयप्पा स्वामींचं दर्शन घेतलं.

महिलांना विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिचून मंजूने मंदिरात प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या