टेनिसस्टार सेरेना विल्यम्सच्या नेलपेंटचं जगभर कौतुक, कारण वाचून तुम्हीही कराल सलाम

सेरेना विल्यम्स प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत खास अंदाजात दिसते. अनेकदा तिला ड्रेसमुळे टीकाही सहन करावी लागली होती.

  • Share this:

दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजयी सुरुवात केली आहे. तिने रशियाच्या एनस्तासिया पोटापोव्हाला पराभूत केलं. 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी ती सज्ज झाली आहे. दरम्यान तिच्या नेलपेंटची चर्चा जगभर रंगली आहे.

सेरेना विल्यम्स प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत खास अंदाजात दिसते. अनेकदा तिला ड्रेसमुळे टीकाही सहन करावी लागली आहे. मात्र, यावेळी तिने सर्वांचे मन जिंकले आहे.

 ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये खेळताना सेरेनाने तिच्या प्रत्येक बोटाच्या नखांवर वेगवेगळ्या रंगाने रंगवलं आहे. यातील एका नखावर कोयला रंगवला आहे.

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी प्राणी, पक्ष्यांचे जीव गेले. यात 25 हजारहून अधिक कोयलांचा जीव गेला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका नखावर कोयला रंगवून घेतला आहे.

आगीमुळे नुकसान झालेल्या लोकांना मदतीसाठी गेल्या आठवड्यात एका चॅरीटी सामन्यातही सेरेना सहभागी झाली होती. यामध्ये राफेल नदाल, नोवाक जोकोविच हे दिग्गज टेनिसपटूही खेळले होते. या चॅरीटी सामन्यामधून तब्बल 24 कोटी रुपयांचा निधी जमा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 07:06 PM IST

ताज्या बातम्या