वाचा आळशी लोकांची 10 वैशिष्ट्य, यांच्याकडून शिका कसा घ्यायचा आयुष्याचा आनंद

जगात आळशी व्यक्तींची संख्या कमी नाही. ही आळशी माणसं त्यांच्या मते जीवनाचा पुरेपूर आनंद घेत असतात.

  • Share this:

काही लोकांना आरामदायी आयुष्य आवडतं. ते आळशीच असतात. ते आपल्यातच आनंदी राहतात. पण अशा लोकांकडूनही बरंच काही शिकता येतं.

थकून दमलेल्या लोकांना वाटत असतं ते आळशी नाहीत. पण आळशी लोकांना ते जगतात ते खरं आयुष्य आहे, असं वाटत असतं. सतत दमलेल्या अवस्थेत का राहायचं, असं ते म्हणतात.

झोप काढणं हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम असतं. मग भले बाॅयफ्रेंड सोडून जाऊ दे, आईचा ओरडा मिळू दे. त्यांच्यासाठी झोपच प्रिय असते.

यांचा मोठा गुण म्हणजे या व्यक्ती सर्व काही विसरून जातात. कोणी त्यांच्याशी वाईट वागलं, कुठलं जुनं नातं काही म्हणजे काही त्यांच्या लक्षात राहात नाही. म्हणून त्या सुखी असतात.

काही जणांना रात्रभर झोप नसते. पण हे आळशी लोक बारा तास झोपले तरीही झोपेतच असतात. त्यांना पुन्हा पुन्हा झोपावंसं वाटत राहतं.

आळशी लोक कामासाठी दु:खी होत नाही. काम झालं तर ठीक, नाही तर नाही असा त्यांचा स्वभाव असतो. ते छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतात. टेबलावर पाय ठेवणं, दिवसभर टीव्ही पाहणं वगैरे वगैरे.

आळशी माणसं कुठेही झोपू शकतात. रस्ता असेल, बाथरूम असेल कुठेही त्यांना डुलकी लागू शकते.

आळशी लोकांना चहा आवडतो. ते चहा पिण्याची कारणं शोधत बसतात आणि आनंदी राहतात.

आळशी लोक आपल्या मित्रमैत्रिणींचं नाइट लाइफ बिघडवू शकतात. ही मंडळी वीकेण्डला घरीच आराम करणं पसंत करतात.

या व्यक्ती जिममध्ये कधी जात नाहीत. शरीराला त्रास होईल असं काहीच करत नाहीत. त्यांना काहीही न करता चांगली झोप लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 08:24 AM IST

ताज्या बातम्या