Elec-widget

Holi Special- लग्नानंतर हे 6 टीव्ही कपल पहिल्यांदा एकत्र साजरी करणार होळी

काही कलाकारांनी धुमधडाक्यात लग्न केलं तर काहींनी त्यांच्या लग्नाचा थांगपत्ताही लागू दिला नाही.

  • Share this:

टीव्ही जगतात यावर्षी अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले. काही कलाकारांनी धुमधडाक्यात लग्न केलं तर काहींनी त्यांच्या लग्नाचा थांगपत्ताही लागू दिला नाही. आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करणाऱ्या कपल्सबद्दल सांगणार आहोत.

कपिल शर्मा- गिन्नी चतरथ- कपिल आणि गिन्नीने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. दोघांनी होमटाउनमध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी रिसेप्शन पार्टीही दिली. लग्नानंतर कपिलने द कपिल शर्मा शोमधून कमबॅक केलं. लग्नानंतर गिन्नी आणि कपिलची ही पहिली होळी आहे.

शीना बजाज- रोहित पुरोहित- टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शीनानेही नुकतेच लग्न केलं. शीना आणि रोहित ४ वर्ष एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Loading...

बेनाफ दादाचंदजी- नॉर्मन हाउ- टीव्ही मालिका बा बहू और बेबी मधील अभिनेत्री बेनाफने चीनी प्रियकर नॉर्मन हाउशी लग्न केलं. गेल्या ९ वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. नॉर्मन हा नावाजलेला शेफ आहे. त्याचं स्वतःचं रेस्तराँही आहे.

लवलीन कौर- कौशिक कृष्णमूर्ती- साथ निभाना साथियाची अभिनेत्री लवलीन कौरने नुकतेच लग्न केलं. लवलीनने व्यावसायिक कौशिकशी लग्न केलं. पहिल्यांदा लवलीनने पंजाबी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने बंगळुरू येथे लग्न केलं.

पारुल चौहान- चिराग ठक्कर- बिदाई मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या पारुलने चिरागशी मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न केलं. पारुलच्या लग्नाला ये रिश्ता क्या कहलाता हैचे स्टार्सही उपस्थित होते.

रुबीना दिलाइक- अभिनव शुक्ला- टीव्हीची आवडती सून रूबीनाने प्रियकर अभिनव शुक्लाशी लग्न केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...