• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • VIDEO: 12 दिवसानंतर काश्मीरमध्ये टेलिफोन आणि इंटरनेट सुरू, सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय-अलर्टवर

VIDEO: 12 दिवसानंतर काश्मीरमध्ये टेलिफोन आणि इंटरनेट सुरू, सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय-अलर्टवर

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरमधील निर्बंध टप्पटप्प्यानं हटवण्यात येतील अशी माहिती तेथील मुख्य सचिवांनी दिली आहे. तसंच, सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय-अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. पाहूयात काश्मीरची बित्तंबातमी सांगणारा हा रिपोर्ट...

  • Share this:

    First published: