Elec-widget

पुढच्या वर्षी सुष्मिता सेन करणार बॉयफ्रेंडसोबत लग्न!

सुष्मिता आणि रोहमन दोन महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत

  • Share this:

बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढच्या वर्षी दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नुकतंच दोघांना एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत एकत्र पाहण्यात आलं होतं.

एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुष्मिता आणि रोहमन पुढच्या वर्षी लग्न करण्याची शक्यता आहे.

सुष्मिताने सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा देताना रोहमन सोबतचे फोटो शेअर केले आहे. या फोटोत सुश्मिता आणि रोहमनसोबत सुष्मिताच्या दोन्ही मुलीही आहेत. शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीमध्येही दोघांना एकत्र पाहण्यात आले होते.

Loading...

सुष्मिताच्या जवळच्या मित्राने सांगितले की, दोघंही अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनी आपलं नातं पुढे नेण्याचा विचार केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिता आणि रोहमन दोन महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची पहिली भेट एका फॅशन शोमध्ये झालेली. आता दोघांनी लग्नाचा विचार केला असून पुढच्या वर्षी हिवाळ्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com