परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल

परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री सुषम स्वाराज यांचे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाला आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.26 एप्रिल: संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री सुषम स्वाराज यांचे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाला आहेत.

स्वराज आणि सीतारामन या एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी चीनला गेल्या होत्या. परराष्ट्र आणि संरक्षण हे भारताचे दोनही अतिशय महत्वाची मंत्रालय महिला सांभाळत आहेत. जगातल्या विविध देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये या दोन महिला फोटोंमध्ये ढळकपणे दिसत असून हा भारतातल्या महिलाशक्तीचा प्रभाव असल्याच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर हे फोटो टाकले आणि काही हजार लोकांनी त्याला लाईक्स आणि रिट्विट केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading