Home /News /news /

SPECIAL REPORT: सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

मुंबई, 01 जुलै : सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानं काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव पुढे आलं आहे. या आधी अशोक गेहलोत, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जून खरगे यांची नावं चर्चेत होती. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यानं शिंदेंकडे धुरा सोपवल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही. पाहुयात शिंदेंचंच नावं आघाडीवर का आहे ते...

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Congress, Politics, Sushilkumar shinde

    पुढील बातम्या