• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO शरद पवारांच्या उपस्थितीत सुप्रियाताईंच्या वाढदिवसाचा कौटुंबिक सोहळा
  • VIDEO शरद पवारांच्या उपस्थितीत सुप्रियाताईंच्या वाढदिवसाचा कौटुंबिक सोहळा

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 05:21 PM IST | Updated On: Jun 30, 2019 05:43 PM IST

    जितेंद्र जाधव, मुंबई 30 जून : राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आज मुंबईत 'सिव्हर ओक' इथं अतिशय साध्या आणि कौटुंबिक पद्धतीने साजरा झाला. कायम अतिशय व्यस्त असणारे शरद पवार हे आपल्या लेकीच्या वाढदिवसाला आवर्जुन उपस्थित होते. यावेळी पवार कुटुंबातले अनेक सदस्य उपस्थित होते. सगळ्यांनी सुप्रिया ताईंचं औक्षण केलं आणि ताईंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. वाढदिवसाला लाडके बाबा उपस्थित असणं हे ताईंसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट ठरलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी