• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शबरीमला मंदिर समितीच्या वकिलानं काय सांगितलं कोर्टात?
  • VIDEO : शबरीमला मंदिर समितीच्या वकिलानं काय सांगितलं कोर्टात?

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 05:53 PM IST | Updated On: Feb 6, 2019 06:01 PM IST

    तिरुअनंतपुरम, 6 फेब्रुवारी : शबरीमला मंदिर देवस्थान समितीने मोठा 'यू-टर्न' घेतला आहे. सर्व वयोगटाच्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यात यावा, अशी भूमिका आज देवस्थानाच्या वकिलानं कोर्टात मांडली. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करायचं ठरवलं आहे, आम्ही आमची भूमिका बदलली आहे, असं वकील राकेश द्विवेदी म्हणाले. दरम्यान, फेरविचार याचिका दाखल करून घ्यायच्या की नाहीत, यावर कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी