• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'
  • VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 10:55 AM IST | Updated On: Apr 7, 2019 11:32 AM IST

    नागपूर, 07 एप्रिल : राज ठाकरे यांनी शनिवारी भाजप सरकारवर तोफ डागली. त्यामुळेच आता विदर्भात राज ठाकरे यांच्या सभेची मागणी होत आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेची मागणी होत आहे. संघाचा गड असलेल्या नागपुरात आणि शिवसेना लढवत असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात राज यांनी प्रचार सभा घ्यावी, अशी आघाडीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading