• होम
  • व्हिडिओ
  • 14 जूनला मान्सून कोकणात येणार; हवामान विभागाचा अंदाज, यासोबत इतर महत्त्वाच्या घडामोडी
  • 14 जूनला मान्सून कोकणात येणार; हवामान विभागाचा अंदाज, यासोबत इतर महत्त्वाच्या घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 02:40 PM IST | Updated On: Jun 9, 2019 02:40 PM IST

    मुंबई, 9 जून: मान्सून केरळमध्ये दाखल.14 जून दरम्यान मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता.11 जून पर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार. हवामान विभागाची माहिती. यासोबत समाजकारण, राजकीय, क्रीडा, मनोरंजन आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी टॉप 18 न्यूज.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading