• होम
  • व्हिडिओ
  • 'वायु'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • 'वायु'वादळानं पुन्हा दिशा बदलली, 'या' भागांना बसणार तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 10:43 AM IST | Updated On: Jun 16, 2019 11:00 AM IST

    पोरबंदर, 16 जून: वायु चक्रीवादळाने पुन्हा एकदा दिशा बदलली आहे. वायु वादळाचा गुजरातला धोका नसल्याचं सांगितलं होतं मात्र आता पुन्हा एकदा वायु वादळ सौराष्ट्र आणि कच्छच्या दिशेनं सरकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबत समाजकारण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी