News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 10:13 AM IST | Updated On: Jun 12, 2019 10:13 AM IST

    मुंबई, 12 जून: सलग काही दिवसापासून मध्य रेल्वे उशिराने धावत असल्यानं प्रवासी मात्र चांगलेच वैतागले आहेत. सततच्या विलंबामुळे लोकल प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी डीआरएमना यासंदर्भात पत्र दिलं. यासोबत राजकारण, मनोरंज, क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी