Spotted: मुंबईमध्ये जिमच्या बाहेर दिसली हॉट अभिनेत्री सनी लिओन

  • Share this:

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री आणि आयटम गर्ल सनी लिओन मुंबईमध्ये स्पॉट झाली आहे.

यावेळी सनी लिओनला पाहताच चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

जिममधून बाहेर आल्यानंतर सनी लिओन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

चाहत्यांना पाहताच सनीनेही त्यांनी वेगवेगळे पोज देत फोटो काढून दिले.

सोशल मीडियावर सनी लिओनचा मोठा फॅन क्लब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 11:28 PM IST

ताज्या बातम्या