मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /‘तो तर मजा करतोय...’ जेव्हा सनी देओलसोबतच्या डिंपलच्या अफेअरवर बोलली अमृता सिंग

‘तो तर मजा करतोय...’ जेव्हा सनी देओलसोबतच्या डिंपलच्या अफेअरवर बोलली अमृता सिंग

'ती ज्याच्यावर प्रेम करते तो अखेर तिला मिळाला आहे. पण मग काय झालं जर पुढे जाता नाही आलं तर.. तुम्ही आधीच त्या नात्यात आयुष्य जगून घेतलं असतं.'

'ती ज्याच्यावर प्रेम करते तो अखेर तिला मिळाला आहे. पण मग काय झालं जर पुढे जाता नाही आलं तर.. तुम्ही आधीच त्या नात्यात आयुष्य जगून घेतलं असतं.'

'ती ज्याच्यावर प्रेम करते तो अखेर तिला मिळाला आहे. पण मग काय झालं जर पुढे जाता नाही आलं तर.. तुम्ही आधीच त्या नात्यात आयुष्य जगून घेतलं असतं.'

  मुंबई, 15 मे- सनी देओल आणि डिंपल कपाडियाच्या अफेअरच्या चर्चा इतक्या वर्षांनंतरही सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी सनी आणि डिंपलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. दोघं अजूनही एकमेकांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. ऑफस्क्रीनप्रमाणे दोघांना ऑनस्क्रीन पसंतीही मिळाली होती. नरसिम्हा सिनेमात या दोघांचं विशेष कौतुक झालं. या सिनेमानंतरच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

  घटस्फोटानंतर स्वतंत्र्य आयुष्य जगत आहेत या 5 बॉलिवूड स्टार्सच्या मुली

  डिंपलपूर्वी सनीचं नातं अमृता सिंगसोबत होतं. डिंपल आणि सनीच्या नात्याबद्दल सांगताना एकदा अमृता म्हणाली होती की, ‘मला वाटतं त्यांच्याकडे केक आहे आणि तो केक ते खातही आहेत. ते मजा करतायेत. ती ज्याच्यावर प्रेम करते तो अखेर तिला मिळाला आहे. पण मग काय झालं जर पुढे जाता नाही आलं तर.. तुम्ही आधीच त्या नात्यात आयुष्य जगून घेतलं असतं.’

  दिशा पाटनीने केलं असं काही की लोक म्हणाले, ‘हा तर टायगरचाच परिणाम...’

  वेळेनुसार, सनी आणि डिंपलचे किस्से कमी झाले. पण २०१७ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि डिंपल कपाडिया दोघांना लंडनमध्ये जेव्हा एकत्र पाहण्यात आलं तेव्हा पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. या फोटोमध्ये सनी आणि डिंपल हातात हात घालून लंडनमधील एका बसस्टॉपवर बसलेले दिस आहेत.

  डोळ्यांसमोर दोन वर्षांच्या मुलीला तडफडत मरताना पाहिलं, अभिनेत्यानं शेअर केलं दुःख

  सनी देओलचा ‘ब्लँक’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातून डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करणला सनी देओल, डिंपल आणि अक्षय कुमारचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता.

  VIDEO- गोडसे नाही जिना होते पहिले दहशतवादी, कमल हसनच्या वक्तव्यावर या अभिनेत्रीने दिले प्रत्युत्तर

  VIDEO: 'कोई टच भी नही कर सकते', टिक टॉक व्हिडीओ करणं पडलं महागात!

  First published:

  Tags: Sunny deol