• VIDEO : एका ठिणगीने शेतातला 30 एकर ऊस जळून खाक!

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 05:15 PM IST | Updated On: Dec 21, 2018 05:16 PM IST

    लातूर, 21 डिसेंबर : लातूर तालुक्यातल्या एकुरगा गावात उसाला लागलेल्या आगीत 30 एकर ऊस जळून खाक झाला. विजेच्या तारांच्या घर्षणाने ठिनगी पडली आणि त्या ठिणगीने आग लागली आणि पाहता पाहता उभ्या शेतातला ऊस जळून गेला. शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उसाचं पाचकट असल्याने आग लवकर पसरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading