• होम
  • व्हिडिओ
  • नंदूरबारमध्ये धावत्या रेल्वेवर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक LIVE VIDEO
  • नंदूरबारमध्ये धावत्या रेल्वेवर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 05:58 PM IST | Updated On: Aug 26, 2019 05:58 PM IST

    नंदूरबार, 26 ऑगस्ट : सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घडना घडली. रात्री येणाऱ्या सुरत - भुसावळ पॅसेजरमध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर जमलेल्या संतप्त जमावानं रेल्वेस्थानक आणि परिसरात दगडफेक केली. रेल्वे स्टेशनवरुन त्यावेळी जाणाऱ्या मालगाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका रेल्वे कर्मचाऱ्यासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी