• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईचे टॅक्सी चालक रुग्णांशी कसे वागतात, पाहा हे स्टिंग ऑपरेशन
  • VIDEO: मुंबईचे टॅक्सी चालक रुग्णांशी कसे वागतात, पाहा हे स्टिंग ऑपरेशन

    News18 Lokmat | Published On: Dec 21, 2018 09:52 AM IST | Updated On: Dec 21, 2018 09:52 AM IST

    मुंबई, 21 डिसेंबर : मुंबई सेंट्रलच्या टॅक्सी स्टँडवर टॅक्सी चालकांच्या मुजोरीमुळं एका निष्पाप माणसाचा जीव गेला. त्या घटनेनंतर तरी इथल्या टॅक्सी चालकांनी धडा घेतलाय का हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पण एकवेळ कुत्र्याचं वाकडं शेपूट सरळ होईल, पण टॅक्सीचालकांचा मुजोरपणा जाणार नाही हेच आम्हाला दिसलं. आमचा प्रतिनिधी उदय जाधव रुग्ण बनून टॅक्सीवाल्यांना रुग्णालयात घेऊन जायला सांगत होता. टॅक्सीचं जितकं होईल तितकं भाडंही द्यायला तयार होता. त्यावर त्याला टॅक्सीचालकांनी त्याला दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading