मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एका असीम भविष्याकडे वाटचाल

एका असीम भविष्याकडे वाटचाल

शक्यतांची दुनिया खुली करण्यासाठी अमर्याद क्षमतांचा वापर.

शक्यतांची दुनिया खुली करण्यासाठी अमर्याद क्षमतांचा वापर.

शक्यतांची दुनिया खुली करण्यासाठी अमर्याद क्षमतांचा वापर.

130 वर्षांपूर्वी जेव्हा सर्वजण भूतकाळाकडे पाहत होते तेव्हा एक माणूस भविष्याचा वेध घेत होता. एका सायकल दुरुस्तीचे दुकान चालवताना भारतातील पहिला लोखंडी नांगर बनवत त्याने देशाच्या औद्योगिक क्रांतीला चालना दिली. आपल्या भवतालच्या परिस्थिती ई समाजापासून प्रेरणा घेऊन त्यांनी सर्वसामान्य समस्या सोडवण्यास सुरुवात केली आणि मानवाच्या प्रगतीला हातभार लावला. त्यांचा दृष्टीकोन हा अनेक पिढ्यांपलीकडचा होता, यामध्ये त्यांनी आव्हानांचे सातत्याने संधींमध्ये रुपांतर करून हळूहळू एक अद्वितीय कार्यपद्धती निर्माण केली. आज, त्यांची शिकवण Kirloskar ला औद्योगिक, उर्जा प्रकल्प, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, औषधोत्पादक कंपन्या, रिअल इस्टेट क्षेत्र, संशोधन आणि विकास, विमान चालवणे आणि विमानसंचारशास्त्र, तसेच कृषी क्षेत्राचा कणा निर्माण करणारे तोडगे निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देते. नाविन्य, सहकार्य आणि निर्मितीच्या बळावर हा विकासाचा मार्ग तयार झाला आहे.

जसजसा काळ बदलत गेला तसतशा समाजाच्या मानसिकता आणि गरजा विकसित झाल्या. Kirloskar ने सातत्याने उत्क्रांत होऊन ही गती पकडली आहे. त्यांनी एक तत्त्व मांडले आहे आणि हे तत्त्वच गेली 130 वर्षांसाठी Kirloskar चा आत्मा आहे. हे तत्त्व माणसाच्या आंतरिक क्षमतेला एकवटून बाहेर आणते. रूढीपासून मुक्त असलेळे हे तत्त्व त्यांना भविष्यात धैर्याने पुढे जाण्याचे सामर्थ्य देते. हे तत्त्व म्हणजे “असीम” असणे.

भविष्याचा वेध घेताना अभियांत्रिकी कौशल्याचे लक्ष्य अमर्याद संधी निर्माण करण्याचे आहे. अभिनव साधने बनवण्यातून निर्माण झालेल्या संधी. या संधींमुळे Kirloskar ला सातत्याने आव्हान ठरणाऱ्या,मूल्य निर्माण करतात आणि त्यानंतर सीमा ओलांडणाऱ्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे एक स्थान बनवण्याची मुभा देतात. ते प्लॅटफॉर्म्स तयार करतील आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा वितरीत करतील, जेणेकरून अमर्याद शक्यतांचे एक जग निर्माण होईल. अशाप्रकारे, कृषीविषयक उपकरणे, वीज निर्मिती, न्युमेटिक पॅकेजेस, शीतकरणाची साधने आणि धातूंच्या क्षेत्रातील असंख्य नवकल्पनांचा नेता असलेल्या या कंपनीचे कर्तृत्व खरोखरच अमर्याद आहे.

केवळ एका व्यक्ती किंवा कंपनीच्या गुणविशेषांवरून अमर्याद प्रगती मोजता येत नाही हे व्यापक ज्ञान आणि समृद्ध अनुभव असलेल्या परंपरेने सिद्ध केले आहे. समाजाची सर्वांगीण प्रगती आणि कल्याण यांवरून प्रगतीचे मोजमाप केले जाते. यालाच एकात्मता म्हणतात. ते आयुष्यभर साथ देतात, पुरवठादा, वितरक आणि ग्राहक यांसारख्यांशी संगनमत करतात आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात अमर्याद बनण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्यांचे चीलर्स हे जगातील सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपन्यांमध्ये शीतकरणासाठी वापरले जातात तसेच त्यांचे जनरेटर्स उंच प्रदेशांतील दुर्गम भागांमढील जीवनाला बळ देत आहेत. अधिक चांगले जीवन बनवण्यासाठीची ही त्यांची कटिबद्धता त्यांना खऱ्या अर्थाने “असीम” बनवते.

व्हिडीओमध्ये दर्शवल्याप्रमाणे, एका शतकापूर्वीच्या एका माणसाच्या दृष्टीकोनाची तत्त्वे आज दररोज आणखी जोमाने विकसित होत आहेत, आणि कल्पना आणि अंमलबजावणी यांना एकात्मिकपणे अमर्याद बनण्यासाठी खतपाणी मिळते आहे.

" isDesktop="true" id="581857" >

त्यांच्या उद्दिष्टानुसार नाविन्याबरोबरच कालपरत्वे विकसित झालेले ज्ञान आणि शाश्वत भविष्यासाठी निर्माण झालेल्या एका दृष्टीकोनाने बनलेल्या एकात्मिकातेचा एक नवीन प्रवास सुरू होतो आहे. आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या शिकवणीला नवीन युगातील विचारांची जोड देत Kirloskar विकासाची संभाव्यता "अमर्याद" राहील याकडे लक्ष देतात.

त्यांच्या तत्त्वांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

त्यांच्या उपक्रमांविषयीचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी त्यांना  FacebookLinkedInTwitterYouTube व Instagram वर फॉलो करा.

First published: