• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कॉलेजमध्ये मुलींची काढली छेड; रोडरोमिओला पोलिसांनी सर्वांसमोर घडवली अद्दल
  • VIDEO: कॉलेजमध्ये मुलींची काढली छेड; रोडरोमिओला पोलिसांनी सर्वांसमोर घडवली अद्दल

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 09:44 AM IST | Updated On: Aug 29, 2019 09:44 AM IST

    रायचंद शिंदे (प्रतिनिधी) पुणे, 29ऑगस्ट: कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. मुलींनी रोडरोमिओंचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलीस थेट कॉलेज परिसरात गेले. मग छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना उठाबशा काढायला लावलं. यापुढे कोणी मुलींची छेड काढली तर खबरदार असं म्हणत पोलिसांनी इशाराही दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी