• होम
  • व्हिडिओ
  • नाशिक : काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील भुजबळांच्या भेटीला
  • नाशिक : काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील भुजबळांच्या भेटीला

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 12:57 PM IST | Updated On: Mar 20, 2019 12:59 PM IST

    नाशिक, 20 मार्च : धुळ्यातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. कुणाल हे आघाडीचे उमेदवार असून त्यांनी भुजबळांना प्रचारासाठी आमंत्रण दिल्याचे समजते. या मतदारसंघातील 3 तालुके नाशिक जिल्ह्यात आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading