• होम
  • व्हिडिओ
  • 'अमित शहांच्या उपस्थितीत 2 आमदार आणि एक खासदार भाजपमध्ये करणार प्रवेश'
  • 'अमित शहांच्या उपस्थितीत 2 आमदार आणि एक खासदार भाजपमध्ये करणार प्रवेश'

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 02:24 PM IST | Updated On: Sep 1, 2019 02:24 PM IST

    सोलापूर, 01 सप्टेंबर: सोलापुरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्याची आज सांगता होणार आहे. यावेळी अमित शहांच्या उपस्थितीत तीन जणांचे भाजप प्रवेश होणार आहे. राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडिक यांच्यासह जयकुमार गोरेही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी