• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही', दानवेंकडून शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली
  • VIDEO: 'राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही', दानवेंकडून शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 10:16 AM IST | Updated On: Aug 29, 2019 11:37 AM IST

    विजय कमळे पाटील( प्रतिनिधी)जालना, 29 ऑगस्ट: रावसाहेब दानवे हे आपल्या गावरान भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. जालना इथल्या महाजनादेश यात्रेदरम्यान त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर त्यांच्या इरसाल भाषेत भाष्य केलं. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वॉशिंग मशीन आणि निरमा पावडरचं भाजप कनेक्शन सांगितलं. तर राष्ट्रवादीच्या यात्रेची त्यांनी प्रेतयात्रा म्हणून खिल्लीही उडवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading