• भिवंडीत दहावीचा समाजशास्त्राचा पेपर फुटला

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 12:53 PM IST | Updated On: Mar 20, 2019 01:32 PM IST

    ठाणे, 20 मार्च : दहावीच्या परीक्षा सुरू असून भिवंडीत पेपरच्या अर्धातास आधी प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना समोर आली आहे. समाजशास्त्र विषयाचा पेपर आज होता. याआधी विज्ञानाचा पेपर फुटला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी