पुण्यातील तक्रार असलेल्या 18 शाळांपैकी 6 शाळांबाबत सुनावणीला सुरूवात

पुण्यातील तक्रार असलेल्या 18 शाळांपैकी 6 शाळांबाबत सुनावणीला सुरूवात

विनोद तावडे, अधिकारी आणि पालक या सुनावणी दरम्यान उपस्थित आहे.

  • Share this:

15 मे : अवाढव्य फी वाढवणाऱ्या 6 शाळांची आज शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक सुरु आहे. पुण्यातील तक्रार असलेल्या 18 शाळांपैकी 6 शाळांबाबत आज आणि उर्वरीत शाळेंची उद्या सुनावणी  होणार आहे.

विनोद तावडे, अधिकारी आणि पालक या सुनावणी दरम्यान उपस्थित आहे.

दरम्यान राज्यातील शाळांमध्ये बेकायदेशीरपणे होणाऱ्या फी वाढीविरोधात  पुण्यात पालक संघटनांकडून शिक्षणमंत्री विनोद तावडेंना घेराव घालण्यात आला होता.

आज ६ शाळांबाबत सुनावणी

1 - विबग्योर स्कूल, एनआयबीएम रोड, कोंढवा, पुणे - फी 1,85,000 रु.

2 - इंदिरा नॅशनल स्कूल, ताथवडे, पुणे - फी 64,000 रु.

3 - युरो स्कूल, वाकड, पुणे - फी 99,000 रु.

4 - सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, हिंगणे, पुणे - फी 34,500 5,000 रु. अॅडमिशन फी

5 - महर्षी कर्वे शिक्षण संस्था, पुणे - 11,500 रु.

6 - इमॅन्युअल मारथोमा इंग्लिश स्कूल, विश्रांतवाडी, पुणे-  फी 19,000 रु.

First published: May 15, 2017, 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading