• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: गांधीमुक्त काँग्रेसचा प्रयोग यशस्वी होईल?
  • SPECIAL REPORT: गांधीमुक्त काँग्रेसचा प्रयोग यशस्वी होईल?

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 07:35 AM IST | Updated On: May 29, 2019 07:35 AM IST

    मुंबई, 29 मे: काँग्रेस आणि गांधी घराणं किंवा घराणेशाही ही काँग्रेसपासून सुरू झाली असं एक समीकरण आहे. मात्र या आधीची गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष झाली नाही, असं नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या 72 वर्षांच्या इतिहासात 37 वर्षे नेहरू-गांधी घराण्याचे अध्यक्ष राहिले. तर 35 वर्षं हे पद गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडे राहिलं आहे. तेव्हा नेमकी काय स्थिती होती पाहुयात याबाबतचा एका स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी