• होम
  • व्हिडिओ
  • सावधान! तुम्ही भेसळयुक्त स्कॉच पिताय? पाहा SPECIAL REPORT
  • सावधान! तुम्ही भेसळयुक्त स्कॉच पिताय? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 12:04 PM IST | Updated On: Aug 26, 2019 12:31 PM IST

    मुंबई, 26 ऑगस्ट: एअरपोर्टहून किंवा दुकानातून घेणारी उंची स्कॉच मोठ्या हौशीने पार्टीत रिचवतो. पण ही आकर्षक दिसणारी चकचकीत बाटलीमधील स्कॉच भेसळयुक्त आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. नेमका काय प्रकार आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी