• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...
  • VIDEO : शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आश्चर्य, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 24, 2019 09:27 PM IST | Updated On: Sep 24, 2019 09:27 PM IST

    मुंबई, 24 सप्टेंबर : महाराष्ट्र शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच EDने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही पवारांच्या नावामुळे आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी