राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोणाला वोट देणार बॉलिवूडचे हे First Time Voters?

आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. यात सर्वात पहिलं नाव येतं ते शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचं.

  • Share this:

सध्या देशात फक्त निवडणुकांच्याच चर्चा होताना दिसत आहेत. बॉलिवूडकरही आपल्या परिने या सर्व वातावरणात रममाण झाले आहेत. एकीकडे काही असे स्टार आहेत ज्यांनी राजकारणात उडी घेतली. तर आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. यात सर्वात पहिलं नाव येतं ते शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचं. ती नुकतीच १८ वर्षांची झाली.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान २१ वर्षांचा आहे. यामुळेच या लोकसभा निवडणुकीत तो मतदान करू शकतो.

जान्हवी कपूरही या वर्षी मतदान करू शकते. जान्हवी २२ वर्षांची आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत ती मतदान करू शकत नव्हती. यावेळी तिचा आवडता पक्ष काँग्रेस आहे की भाजप हे जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

जान्हवी कपूरची छोटी बहीण खुशी कपूर १८ वर्षांची झाली आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणूकीत ती मतदान करू शकते. खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सैफ अली खानचा मुलगा आणि सारा अली खानचा भाऊ १८ वर्षांचा झाला आहे. इब्राहिम पहिल्यांदा मतदान करणार आहे. शक्यतो तो लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करतो. तोही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सलमान खानचा पुतण्या आणि सोहेल खानचा मुलगा निर्वान खानही यावेळी १८ वर्षांचा झाला. निर्वानही या निवडणुकीत मतदान करणार आहे. इतर सेलिब्रिटी किड्सप्रमाणे तोही बॉलिवूडमध्ये लवकर पदार्पण करणार आहे. सलमान स्वतः आपल्या पुतण्याला लॉन्च करणार असंही म्हटलं जात आहे.

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे फार सुंदर दिसते. नुकतीच ती १८ वर्षांची झाली. त्यामुळे या निवडणुकीत तीही मतदान करणार आहे. अनन्या लवकरच स्टूडंट ऑफ दी इअर २ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या