दापोलीमध्ये टळली 'आंबेनळी' बस दुर्घटना, 25 जण थोडक्यात बचावले

रत्नागिरीतील दापोली येथे एसटी बसला अपघात झाला आहे. (शिवाजी गोरे, प्रतिनिधी)

  • Share this:

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील आंबेनळी बस दुर्घटनेचे व्रण अजूनही ताजे असताना आज   मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला

रेवतळे फाट्याजवळ हा अपघात झाला.

रेवतळे फाट्याजवळ हा अपघात झाला. फाट्याजवळ दरीच्या टोकावर एसटी बस उलटली.

या अपघातात 25 प्रवाशी जखमी झाले.

अपघाताच्या वेळी बसमध्ये 25 प्रवाशी होते. वेळीच सर्व प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या टाकल्या.

अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही.

सर्वांनी प्रसंगावधानता दाखवल्यामुळे स्वत:चा जीव वाचवला.

  सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघात बसमधील एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 06:06 PM IST

ताज्या बातम्या