आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासह SSCची 5 हजार पदांची भरती, असा करा अर्ज

स्टाफ सिलेक्शन कमिशनने(SSC) ज्यूनिअर इंजिनिअरच्या पाच हजार पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

  • Share this:

हिवाळी अधिवेशनात आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदा सरकारी नोकर भरती निघाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने(SSC) ज्यूनिअर इंजिनिअरच्या पाच हजार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात अर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार आहे.

SSC कडून एक फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका परिपत्रकानुसार 25 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पेंमेंट करता येणार आहे. चलन भरुन पेमेंट करणाऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पेमेंट करता येईल. मात्र 27 फेब्रुवारीपर्यंतच चलन काढता येइल.

या पदांसाठी पहिली परीक्षा 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2019 या कालावधीत संगणकावर आधारीत असेल. त्यानंतर दुसरी परीक्षा 29 डिसेंबर 2019 घेण्यात येणार आहे.

परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आरक्षण नसलेल्यांना पास होण्यासाठी 30 टक्के तर आरक्षण असलेल्यांना 25 ते 20 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे.

ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्याबाबत अधिक माहिती पुढील लिंकवर वाचा.. https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_eng_jemec_01022019.pdf

अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. त्यानंतर  'Apply link वर Junior Engineer (Civil, Electrical, Mechanical and Quantity Surveying & Contracts) Examination 2018' ला अॅप्लाय करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 08:03 AM IST

ताज्या बातम्या