• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे
  • VIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2018 01:30 PM IST | Updated On: Aug 22, 2018 02:58 PM IST

    श्रीनगर : ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात आज तणावाची स्थिती होती. रस्त्यावर आलेल्या तरूणांनी पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे भडकवले आणि भारत विरोधी घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलावर प्रचंड दगडफेक केली. तरूणांनी तोंडावर मास्क लावले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी