SPECIAL REPORT : हार्दिक पांड्याचं लवकरच शुभमंगल सावधान? 'या' अभिनेत्रीनं केलं क्लीन-बोल्ड
SPECIAL REPORT : हार्दिक पांड्याचं लवकरच शुभमंगल सावधान? 'या' अभिनेत्रीनं केलं क्लीन-बोल्ड
News18 Lokmat |
Published On: Aug 30, 2019 12:18 PM IST | Updated On: Aug 30, 2019 12:26 PM IST
क्रिकेटर हार्दिक पंड्याची सर्बियन अभिनेत्री नताशानं विकेट घेतलीय. नव्या गर्लफ्रेंडविषयी हार्दिक गंभीर असून त्यानं नताशाची कुटुंबीयांसोबत भेटही घडवून आणली.