• SPECIAL REPORT : भारतात व्हाॅट्सअॅप बंद होणार?

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 10:42 PM IST | Updated On: Feb 7, 2019 10:42 PM IST

    07 फेब्रुवारी : भारतात व्हॉट्सअॅपची सेवा बंद होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियासाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली तयार केली आहे. त्यामुळे व्ह़ॉट्सअॅपला आपल्या फिचर्समध्ये बदल करावे लागणार आहेत. त्यामुळं भारतात व्हॉट्सअॅपवर गंडांतर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी