News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : उदयनराजे, धनंजय मुंडे आणि महाजनांचा काय आहे फिटनेस मंत्रा?
  • SPECIAL REPORT : उदयनराजे, धनंजय मुंडे आणि महाजनांचा काय आहे फिटनेस मंत्रा?

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 09:19 PM IST | Updated On: Apr 27, 2019 09:19 PM IST

    मुंबई, 27 एप्रिल : निवडणूक म्हटलं की, प्रचाराची धावाधाव ही आलीच. त्यात वाढलेला उष्मा हे सगळ्यात मोठं आव्हान ठरत आहे. पण या धावपळीत नेते मंडळी प्रकृती नेमकी कशी सांभाळत आहेत. याबद्दल प्रत्येकाचा एक फॉर्म्युला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले, विधानसभेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आपल्या प्रकृतीबद्दल चांगलेच जागरूक आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी